Johar!

Jal Jangal Jamin Jiv.... Adivasitva

Friday, April 04, 2025

Showing posts with label AYUSHonline. Show all posts
Showing posts with label AYUSHonline. Show all posts

आदिवासी दिन कसा साजरा करणार?

आदिवासी दिन कसा साजरा करणार?TSP परिसरातील रोजगाराच्या संधी स्थानिक आदिवासींना देण्यात याव्या हा राज्यापाल्यांची अधिसूचना आदिवासी विकासात मोलाची भूमिका पार पडू शकते. तयार आहात आपल्या भावंडाना दिशा देण्या साठी ?गाव आणि तालुका पातळीवर आयोजित करिण्या करिता १ ऑगस्ट पर्यंत➀ सामाजिक जागरुकता करूयातशिक्षणा विषयी जागरुकतानोकरीच्या संधी विषयी...

Intellectual Property Right

Pride of working with AYUSH for tribal empowerment! Let us do it together!  AYUSH started process it in 2010, now at final stage of registration Intellectual Property Rights For Tribal Art (Warli Painting) Warli art, Tribal cultural intellectual आयुश ने २०१० पासून चालू केलेली  नोंदणी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे.  बौद्धिक...

दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य ! - संचिता सातवी

दहशतीखाली वावरतेय आदिवासी मुलांचे भविष्य !  धिक्कार ! धिक्कार ! धिक्कार! डहाणू आगर येथे घडलेली आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातील सुरक्षारक्षकाने(….? कि भक्षक)   त्याच  वसतिगृहातील  आदिवासी विद्यार्थांना मारहाण व आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द उच्चारल्याबद्दल एक आदिवासी म्हणून या नीच कृत्याचा व हे कृत्य करणार्यांचा मी धिक्कार करते. अरे समजतात काय हे स्वताला …? यांना  रोजी रोटी आदिवासी विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यास दिली जाते ,पण इथे तर कुंपणच शेत खाण्याचे प्रकार घडताहेत ,कोल्ह्याला काकडीचे शेत राखायला द्यावे आणि त्याने ते फस्त करावे , असे प्रकार आज सर्रास आदिवासी आश्रम शाळांमध्ये घडतं आहेत . येथील वसतिगृहात आदिवासी समाजाबद्दल अर्वाच्य शब्द दारू पिउन आलेल्या सुरक्षारक्षकाने उच्चारले आणि आदिवासी मुलांची समाजाबद्दलची अस्मिता जागृत झाली, या गोष्टीला विरोध  करणाऱ्या विद्यार्थांना या सुरक्षारक्षकाने स्थानिक  गुंडांना बोलावून मारहाण व शिवीगाळ केली, आज या वस्तीगृहातले विद्यार्थी प्रचंड दहशती खाली वावरत आहेत, त्या सुरक्षारक्षका विरुद्ध बोलण्यास  एकही विद्यार्थी पुढे यायला तयार नाही. आणि इतके करूनही हे लोक उजळ माथ्याने फिरताहेत . आवाज...

Find us on Facebook