आयुष मंच

आयुष हे आपल्या गवा कडील उच्च शिक्षित तरुण एकत्र येवून बनवलेले एक व्यास पीठ आहे,

आज आपण बघतोय स्पर्धेचे युग, आपण तर टिकलो आहोत पण आणखीन किती तरी लोक आपल्या सारखे जीवन मिळावे या साठी तरसले आहेत, काही मार्गदर्शना अभावी तर काही परीस्तीती अभावी. इथे आपल्या भागातील आदिवासी सुशिक्षित तरुनाना एकत्र आणायचे आहे, जेने करून जरी अपन दूर वर असलो तरी तान्त्रद्नानाच्या मदतीने आपण संपर्कात रहू शकुत, आपले विचार एक मेकाना कळवू शकुत, जेणे करून आपण एक मेकांना सहकार्य करू शकतो, आपल्या समाजाची एकता टिकवून त्यांच्या सहकार्याने आपल्या समाजातील गरजुना मदत करने हा उद्देश आहे. साध्य आपण ठाणे ग्रामीण भागावर लक्श केन्द्रित करत आहोत, त्यात डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगढ, पालघर हे तालुके प्रामुख्याने आहेत, जसे जसे अपल्याना सहकार्य मिळेल तसे अपन आपल्या समजत पसरत जावुयात. जर हे विचार आपल्यांना पटत असतील जर जरूर आपल्या लोकांना जोडायला मदत करा. लक्षात असुदेत आपल्यांना समाज तोडायचा नाहीये, पण आदिवासी समाज एकत्र आणून ईत्तर समजा सोबत स्पर्धेत टिकेल असा बनवायचा आहे.
आशा करतो आपण साथ द्याल

-आयुष मंच
http://adivasiyuva.blogspot.com/
adiyuva@gmail.com

एक विचार

आज आपल्या लोक्कांची ची काय हालत झालीय ..... नाक्यावर गेले तर सगळीं दुकाने, धंदे बाहेरून आलेल्या लोकांचे आहेत .... का आपल्यात काय गुण नाहीयेत काय? आपण काय शिकलेले नाहीत..?? आपण काही करू शाक्त नाही का?
हे बघा आपण पूर्वी व्यवसाय धंदे करत नव्हतो... किवा ते करण्या साठी लागणारे साहित्य, पैसा वैगेरे आपल्या कडे नव्हते.... व्यवसाय कुणी करत नाही म्हणून बाहेरून लोक य्रून त्यांनी व्यवसाय केले.. पैसे कामावले...
काळ बदलात गेला.... बदल झाले.... ते लोक श्रीमंत होत गेले ... पण आपण होतो तिथेच आहोत...
पण आता आपल्या कडे धंद्या साठी लागणारे ज्ञान, पैसे, साहित्य आहे.... पण आपण व्यवसाय, धंदा करू शकत नाहीत.... का कारण ते लोक त्यांचे पाय घटत रोऊन बसलेत... आपल्यान त्यांना उचलून फेकायचे नाहीये.... त्यांना हरवून त्यांच्या पुढे जायचे आहे हे लक्षात ठेवा.... कारण जर तसे केले तर उद्या आणखीन दुसरा कोणी त्याची जागा घेईल..... आणि आपण आहे तिथेच राहू... कोणतीही व्यवसाय , धंदा करण्याची पोकळी आपल्यांना भरून काढता आली पाहिजे...... त्या साठी लागणारे ज्ञान, पैसा, मनुष्य बळ तयार ठेवायला हवे.... जर एखादी व्यवसाय संधी अशेल तर लगेच कामाला लागा... अन्न्यथा आणखीन बहेचे लोक येतील... जर तुम्ही करणार नसाल तर लोक तयारच आहेत.... आणि आपण आणखीन तडीपार व्हाल....
म्हणून... आपल्यांना आता खूप मेहनत करून ह्या सगळ्या बाहेरच्या लोक सोबत स्पर्धा करायची आहे... चला कामाला लागा......
आपल्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा मनापासून विचार करायला हवा..
जर आपण काही करणार नसू तर नाक्कीच आपली पुढील पिढी इथे दिसणार नाही... आपण त्याना संग्रहालयात बघू बहुतेक....
का म्हणून बाहेरची माणसे येऊन पैसे कमावतात... आणि आपण ते का करू शकत नाहीत ....?
काही मुद्य्याचा विचार करूयात...
१. आपली माणसे नकीच त्यांच्या पेक्षा जास्त शिकलेले आहेत...
२. सगळी अधिकारी पदे किवा स्थानिक संस्था आपल्याच लोकाकडे आहेत.
३. जमिनी आपल्याच लोकांच्या आहेत.
४. मनुष्य संख्या आपलीच जास्त आहे.
५. शाश्नाकडून आपल्याला मदत मिळू शकते.
६. आपण इथले स्थानिक आहोत.
वरील सांगितलेले मुदे आपल्या कडे असून सुद्धा बाहेरची मनसे का येतात्त इथे. याच अविचार आपण केलें पाहिजे.
जर त्या लोकांचे बारीक निरिक्षन केले तर पुढील गोष्टी लक्षात येतात.
१. ते जिद्दी असतात. ठरवलेली गोष्ट कोणत्याही परीस्तीत पूर्ण करतात.
२. चिकाटी जास्त असते.
३. काहीही करायला तयार होतात.
४. त्यांच्या लोकात एकता असते.
५. ते लोक एक मेकांना सहकार्य करून राहतात.
६. व्यवहार एके व्यवहार करतात.
७. सगळे सोडून आल्या मूळे मेहनत घेतात.
८. कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी असते.
९. काम करायला त्यांना कमीपणा वाटत नाही.
वरील सगळ्या गोष्टींचा त्यांना इथे धंदा करण्यां साठी उपयोग होतो....
जर आपण आपल्यात काही बदल करून आणले तर आपण हि नाकीच त्याच्या पेक्षा चांगला धंदा करू शकतो..
सुरवातीला कठीण वाटेल थोडे पण.. सोप्पे काहिक नसते ह्या जगात.... म्हणून पुढे दिलेलेल्या काही गोष्टी जर आपण करू शकलो तर आपले भविष्य नाकीच सावरू शकतो.
१. काम करण्यात कमीपणा वाटवून घेऊ नका.
२. चिकाटीने काम करा.
३. व्यवहारात भावनिक होऊ नका.
४. स्पर्धात्मक राहा.
५. आपल्या लोक्काना सहकार्य करा.
६. नवीन नवीन गोष्टी शिका आणि अवलंब करा, जेणेकरून आपला व्यवसाय अधिक सोप्पा होईल.
७. काळ, वेळे नुसार स्वतःत बदल करून आणा.
८. करणाऱ्या कृतीच्या परिणामाचा विचार करूनच निर्णय घ्या.
९. आपला दृष्टीकोन व्यापक ठेवा.
१०. नवीन व्यवसायाच्या संध्या शोधा.
11. कुणाचीही चांगली गोष्ट तुम्ही शिका आणि तुमच्या साठी वापरा.
जर आपण दिलेल्या गोष्टी केल्यात तर नक्कीच आपण हि व्यवसाय करू शकुत, सध्या हि काही प्रमाणात करतोय पण आपण स्पर्धेत नाहीयेत, आपल्यांना बाहेरून आलेल्या शी स्पर्धा करून त्यांना मागे टाकायचे आहे, आणि दाखवून द्यायचे कि आपली माती मापली माणसे आणि आपलाच आवाज......!!!
आपल्या ला लागणारया रोजच्या वस्तू पासून लक्ष द्या, त्यांच्या जागी आपण का नाही करू शकत.
प्रत्येक बाहेरच्या माणसाशी स्पर्धा करायची तयारी ठेवा. नक्कीच भविष्य आपले अशेल.,.
आपले भविष्य आपल्या तरुण पिढीच्या हातात आहे....
आपल्या समाजात तरुण पिढी आहे त्यांच्या साठी काही गोष्टी .....
१. शिक्षणा कडे फक्त पदवी घेण्यापुरते बघू नका, त्याचा उपयोग रोजचे जीवन सुखकर आणि सोप्पे करण्या साठी उपयोग करा.. नाहीतर शिक्षनाचा काही उपयोग नाही....
२. नवीन नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करा.
३. जगात, आजू बाजूला चालणाऱ्या गोष्टीकडे लक्ष असूद्यात.
४. कुणाशीही स्पर्धा करण्याची तयरी ठेवा.
५. आरक्षणावर अवलंबून राहू नका...
६. सगळ्या गोष्टीत हुशार राहा,
७. पुस्तकी राहू नका.
८. प्रत्येक गोष्ठी साठी पर्याय ठेवा.
९. सगळ्या गोष्टींचे वेवास्तीत नियोजन करा.
१०. आपल्या समाजाला इतर समजा सोबत स्पर्धा करण्या साठी मदत करा.
 
 
* वरील सगळे विचार वैक्तिक आहेत... त्याचा कोणत्याही पक्ष किवा संघटनेशी कोणताही संबध नाहीये.... बाहेरचे लोक हा शब्द बिगर आदिवासी साठी वापरला आहे, उद्देश त्यांना हिणवण्याचा नाहीये... पण आदिवासी समजला स्पर्धात्मक बनवण्याचा आहे....

Invetition for program at mahalxmi


Hi friends

 Invitation for program at  mahalaxmi mandir

This is the invetition card about a programm arranged in Mahalaxmi on 28th and 29th Nov 09

At Vivalvedhe, near National Highway-8 At Dahanu , Thane

 

 Regards

 

 


orkut - मी डहाणू बोलतोय. ...असेल हिम्मत, तर अडवा...! wants you to join orkut!

मी डहाणू बोलतोय. ...असेल हिम्मत, तर अडवा...! wants you to join orkut.

Join now!


friends who want you to join orkut:
AYUSHonline..... proudly tribal for tribals!
what you can do on orkut:

Connect with friends and family using scraps and instant messaging Discover new people through friends of friends and communities Share your videos, pictures, and passions all in one place

Stop sending me emails | Help Center

Thanks for supporting to AYUSH program

thanks friends for supporting ayush program
 
expecting same responce for future programes
 

Birsa Munda Jayanti

for your inforamtion

 

 

तुमच्याकडे, तुमच्या आसपास जुनी सायकल आहे का?

मुंबई-पुण्यासारख्या शहरात भंगारात पडून असलेल्या, जुन्या, मोडक्या सायकली गावातल्या मुलांची पायपीट वाचवू शकतात. त्या संदर्भात 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी. कोणीही सहभागी होऊ शकतो असा हा प्रकल्प अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहाचावा म्हणून हा -मेल...

जागोजागी भंगारात पडलेल्या सायकलींचं रिपेअरिंग करून त्या आदिवासी पाड्यांतल्या मुलांना देण्याचा नवा प्रयोग 'त्या' तिघांनी यशस्वी केलाय.

गाडी शिकण्याचं पहिलं पाऊल म्हणजे सायकल. काही वर्षं सायकल तांबडल्यानंतर तिची जागा 'टू व्हिलर' घेते. इथेच सायकलचा 'वनवास' सुरू होतो, तो कायमचाच. म्हणूनच प्रत्येक घरात,सोसायटीत अशी मान मोडून पडलेली एखादी सायकल असतेच. या उलट चित्र आदिवासी पाड्यांमधलं. नशिबी दारिद्य आल्यामुळे शिक्षणासाठी पाच-पाच किलोमीटरचं अंतर पायी तुडवत ही मुलं रोज शाळेत जातात.

त्यांचे हे कष्ट कमी करण्याची प्राथमिक गरज भागवण्यातही आपण कमी पडलेलो. इतका विरोधाभास. दोघांतली हीच गॅप ओळखून 'ते' तिघे एकत्र आले, आणि त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. भंगार सायकलींचं 'सोनं' करून त्या गरजू आदिवासी मुलांना वाटण्याचा प्रयोग.

विक्रमगड, वाडा यांसारख्या आदिवासी भागात लांबलांबच्या पाड्यांतून मुलं शिकण्यासाठी गावच्या शाळेत येतात. ते १६ वयोगटातल्या या कोवळ्या मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी रोजची ते किमीची पायपीट करावी लागते. एसटीची सोय आहे, पण रोजचं रुपये भाडं परवडत नाही.

आदिवासी भागातील ही वस्तुस्थिती हेमंत छाबरा आणि त्यांची पत्नी संगीता यांनी पाहिली. या मुलांसाठी काहीतरी करायला हवं, असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला. सिमोना टेरन या आपल्या आणखी एका मैत्रिणीकडे त्यांनी हा विचार मांडला आणि या तिघांना एक नामी कल्पना सुचली.

मुंबईसारख्या शहरात जुन्या, मोडक्या सायकली भंगारात पडून असतात. या सायकलींची डागडुजी करून गावातल्या मुलांसाठी द्यायच्या, अशी ही कल्पना. त्यांनी आपल्या ओळखीपाळखीच्या मित्रांना फोन केले, -मेल धाडले आणि जवळपास ६८ मोडक्या सायकली गोळा केल्या. स्वत:च्या खर्चाने त्या रिपेअर केल्या आणि प्रजासत्ताक दिनी अलोणे गावातील श्री बिनोई घरडे विद्यालयातल्या गरजू ६८ आदिवासी मुलांना या सायकलींचं वाटप करण्यात आलं. खरं तर या शाळेतल्या १३७ मुलांना सायकलची गरज आहे, असं शाळेने कळवलं होतं. आता उरलेल्या सायकली गोळा करण्यासाठी 'दि बायसिकल प्रोजेक्ट' ही चळवळच या ग्रुपने सुरू केलीय.

एका सायकलीचं रिपेअरिंग करण्यासाठी साधारण ४०० रुपये खर्च येतो. 'सध्या आम्ही काही मित्रमंडळी आमच्याच खिशातून तो खर्च करतोय', असं हॉटेल व्यावसायिक असलेले हेमंत छाबरा सांगतात. लोकांना भंगारातल्या सायकलची किंमत नसते. पण, आदिवासी मुलांसाठी अशी सायकल म्हणजे मर्सिडीजच. सायकल मिळाल्यानंतर मुलांच्या चेह-यावर जे भाव उमटले त्याला तोड नाही, असंही छाबरा यांनी सांगितलं.

केवळ अलोणेच नव्हे, तर आदिवासी खेड्यांमधे किमान लाख सायकल्स वाटण्याचं या ग्रुपचं उद्दिष्ट आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी आम्ही सध्या दि बायसिकल प्रोजेक्ट नावाची चळवळच सुरु केली असून, या नावाने आम्ही लवकरच एनजीओ रजिस्टर करणार आहोत, असं सिमोना टेरन यांनी स्पष्ट केलं.

तुम्हीही उचला खारीचा वाटा
भंगार सायकलींचं सोनं करण्याच्या या प्रोजेक्टमधे आपणही खारीचा वाटा उचलू शकतो. त्यासाठी हेमंत छाबरा यांना ९८२०१४९०२२ यावर फोन करायचा किंवा thebicycleproject@gmail.com या पत्त्यावर -मेल पाठवायचा. स्वयंसेवक तुमच्या घरी येऊन जुनी सायकल घेऊन जातील. या रिपेअरिंगचा खर्च देण्याची तुमची तयारी असेल तरीही तुमचं स्वागतच होईल.

 

 

Mail by - manisha gangurde [manishaa.gangurde@gmail.com]

 

AYUSH - contact points

Thanks!

We appreciate you are looking for contact us.

We will definitely in touch with you.

Please feel free to reach us any time.

For quick response you can contact directly listed members.

You can trace us by.

 
 
 
 
 

AYUSHcontact points

AYUSHlocation AYUSHonline
at local you can reach us at All online related querries
Adivasi Yuva Sanghathan Manch Adivasi Yuva Shakti
Dr. Sunil's Vijay Clinic adiyuva@gmail.com

ring us @ +91 92 46 361 249
opp. Rail crossing, Vangon (E)
Taluka - Dahanu, Dist - Thane
AYUSHonline forums AYUSHpowered blogs
Online contact points & forums few blogs powered by our team
AYUSH Home Page AYUSH Home Page
gmail Warli art
google group Dahanu Engineers Doctors
mail to AYUSH Dahanu's Mahalaxmi
yahoo group Ashram Shala
linked in group Talasari
Orkut profile Kasa
Orkut Community 1 Dahanu Darshan
Orkut Community 2 Madhav kane

AYUSHpeoples contact

All AYUSH related querries can be answer by individual contact also.

SACHiNe SATVi

 

BE Mech, Hyundai Motors, Hyderabad

from - Waghadi

 

waghadi@gmail.com

Dr. Sunil Parhad

 

BAMS, Relience Energy, Dahanu

from - Khambale

 

ring @ 91 98 60 383 632

Vasant Bhasara

 

MSW, TATA, Tulajapur

from - Dhundalwadi

 

ring @ +91 94 22 675 887

Pandurang Raut

 

BE Mech, Air India, Mumbai

from - Jawhar

 

ring @ +91 99 69 633 375

Dr. Sharad Satvi 

 

MBBS (Mumbai)

from - Waghadi - Kasa

 

ring @ +91 97 02 312 342

 
 
 

few weaknesses in our peoples

1.There is no unity among our community
2. Education is many used to get job, not for knowledge
3. Confidence among people is less
4. Financial planning's are not correct many times
5. All times concentrating only on service/job instead of business
6. Less appreciations for creativity
7. Tendency to do new things is less
8. Feeling not proud about culture & community
9. Blindly following sadhu and baba's
10. Creating internal group base on sub cast
11. No communication among peoples

 

 

 

१. आपल्या समाजात एकता नाहिये
२. शिक्षणाचा उपयोग नोकरि मिळवण्या साठि केला जातो, द्न्याना साठि नाहि.
३. आपल्या माणसात आत्मविश्वास कमि असतो.
४. आर्थिक निजोयन बर्याच वेळेस विचार पुर्वक नसते
५. सगळे जण नोकरि कडे लक्ष देतात, व्यावसाय करन्याचे धाडस कुनि नहि करत.
६. कल्पकते ला वाव दिला जात नाहि.
७. नविन काहि करन्याकडे कुनाचि तयरि नसते.
८. आपल्या सन्स्क्रुति/समाजा विषयि अभिमान नसतो.
९. आन्धळे पनाने साधु/बाबा लोकान्चे अनुकरन करतात.
१०. जातिच्या नावा वर समाज विभागने
११. समजात सवान्द नाहिये

How to reach Kasa (AYUSH get together)

Good morning friends

As many of friends are travelling from distance & not aware about location,

Giving basic idea about location & hot to reach there

Hope you will get idea.

AYUSH get together, how to reach kasa

From

option

mode of journey

from

to

distance
(approx.)

duration
(approx)

remark

MUMBAI

1

rail

Dadar

Virar

60 km

1 hr

local

Virar

Dahanu

60 km

1.5hr

shuttle/ passenger

BUS/ 6 seater

Dahanu

Kasa

25 km

1hr

regular 6 seater service

2

Highway

Dadar

Ghod bandar (highway)

60km

1.5 hr

check vehicles on highway

Ghod bandar (highway)

Charoti

110km

2.5hr

truck/tempo/ any vehicle

BUS/ 6 seater

Charoti

Kasa

1 km

5 min

Auto

Thane

1

BUS

Thane

Kasa

120 km

3.5hr

check time table

2

Highway

Thane

Ghod bandar (highway)

15 km

30 min

regular buses

Ghod bandar (highway)

Charoti

110 km

2.5 hr

truck/tempo/ any vehicle

Charoti

Kasa

1 km

5 min

auto

Kalyan

1

Bus 1

Kalyan

Kasa

120 km

3.5hr

check time table

2

Bus 2

Kalyan

Wada

50 km

1.5hr

check time table

Wada

Kasa

70 km

2 hr

check time table

kasa is located in dahanu taluka, distance from Dahanu station is 25 km, from thane & Mumbai 120 km
for highway journey time is depend on vehicle type.
For detail idea please use wikimapia ( link is given in mail/blog/ orkut profile)

Kasa –

Venue – PABV School

( Pujya Acharya Bhise Vidyalay Kasa)

Near Varoti bridge on Javhar road.

Kasa.

Hope this information will be useful to you

Thanks & regards

AYUSHonline

orkut - AYUSH..... proudly tribal for tribals!! wants you to join orkut!

AYUSH..... proudly tribal for tribals!! wants you to join orkut.

Join now!


more people you might know:
Ankush Gawali
AJINKYA ghatal
ђคгƹรђ ๒ђƹгƹ .
amrut ozare
Amol Patara
what you can do on orkut:

Connect with friends and family using scraps and instant messaging Discover new people through friends of friends and communities Share your videos, pictures, and passions all in one place

Stop sending me emails | Help Center

let us know what you can do for our community.....

 

 

hi friends

 

hope you all are doing well

 

now time to know more about your interest. so please send your feedback to same.

we are collecting different opinions to know present trend

(formate is given below, both english & marathi, you can use accorging to youe choice)

 

depend upon your choice we will plan future activities in comming get together at kasa, (27th sep)

 

plase send your feed backs to us, if any of your friend interested you can forward to him also

 

expecting you feed back as soon as possible

 

thanks & regards

 

AYUSHonline team

 

 

 

use any one according to your choice marathi or English

for form please click here

 

पितर बारस




पितर बारस
पितर बारस हा उत्सव भाद्रपद काळोखि बारसिला होत असतो. हा उत्सव कौटुम्बिक कुलदेवतन्च्या वार्षिक पुजनाचा दिवस समजला जातो. ठाणे जिल्ह्यातिल डहणु तालुक्यातिल महालक्ष्मि मन्दिरातिल अदिवसि समाजाचे पुजारि देवस्थानावर बारषिच्या दिवशि फडाचि देवि, हिमाई, भराडि, बसेरा ह्या देविच्या पुजा स्थानिक सातवी कुटुम्बातिल लोक करित असतात. सम्पुर्ण ठाणे जिल्ह्यातुन आदिवसि लोक तारपि घेउन येतात आणि रात्रभर देवळाच्या चारहि बाजुला तारपा नाचाचि पेरणे (फेरे) धरतात. रात्रभर स्त्रि पुरुष तारपा नाच नाचत असतात. पितर बरसि हा सर्वजनिक उत्सव आदिवसि व बिगर आदिवसि लाखोन्च्या सन्खेने उपस्तित रहुन करतात.




Now, send attachments up to 25MB with Yahoo! India Mail. Learn how.

adivasi shakti

our blogs

Loading...
Click Here To read details~Design & maintain By-AYUSH.