Terms and Conditions
Introduction
Welcome to Adivasi Yuva Seva Sangh. These Terms and Conditions outline the rules and regulations for the use of our website and services.
By accessing this website, we assume you accept these terms. Do not continue to use Adivasi
Yuva...
about us
[निहरी] …. काय लिहूं? लिंहून काहीं होंल?
In Case Fonts not visible, kindly read from [PDF File]
बारकीं पोरां जल्माला येत तव्हां पायसीं ते सरणांवर ठेवींत
तांव काहीं ना काहीं सुख दुख तं चालायंचाच, त्यां तं आहेच. पहले पायसीं आथां हलूं हलूं सगलां बदलायां लागलाहें.
रस्तं,
बिल्डिंगा, साला, लायटी, गाड्या, मोबाईल, मसनीं, कारखानं, दुकानां ना त्याचे हारीं भलतां काहीं आलाहें. य्या तं
होतूचं रेहेल, बदलतूच
रेहेल. जसां हींव पानीं आलां का आपले पांघरून...
…. काय लिहू? नाळच तुटलीय तर
In Case Fonts not visible, kindly read from [PDF File]
… जन्मापासून ते मृत्यू पर्यंत आपण जे सुख दुःख अनुभवतो ते
जीवन आहे प्रत्येक जण ते जगतो. सध्याचे सार्वजनिक जीवन पूर्वीपेक्षा बरच बदललंय
आधुनिक तंत्रज्ञान, यंत्र
सामुग्री, साधने यांच्या उपयोगाने अधिक सुखकर होते आहे.
वेळेनुसार ते बदल अविरत होत राहतील. पण या बदलांप्रमाणे समाज म्हणून आपण आपल्यात
कोणते अनुकूल बदल करतो आहोत, कोणती मूल्य जगतो...
peoples says,
Support us
Support us
"Tata Volunteering Program" उपक्रम

"Tata Volunteering Program" उपक्रमात आयुश ची निवड झाली आहे, या माध्यमातून जगभरातून *टाटा समूहातील इच्छुक कर्मचारी, निवृत्त आणि कुटुंबी स्वयंसेवक म्हणून आठवड्यातून वेळ काढून आयुश च्या कामाला हातभार लावतील.* पहिलाच अनुभव, आयुश टीम ला शुभेच्छा!विविध क्षेत्रातील अनुभवींच्या/युवकांच्या ऊर्जेच्या सहभागाने आयुश चे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी...
|| आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस ||
|| आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस || International Day of the World’s Indigenous Peoplesआपल्या माहितीसाठी UN माध्यमातून जागतिक आदिवासी दिनाची थीम यादी, यावर नक्कीच विचार करून आवश्यक उपक्रमात सहभागी होऊन कृतीत आणूया. आपल्या संपर्कात फॉरवर्ड करण्यासाठी विनंती💡 2021:Leaving no one behind, Indigenous peoples and the call for a new social contract▪️ कोणाला मागे न ठेवणे, आदिवासी आणि नव्या सामाजिक...
AYUSH Warli Painting Cluster - DC Handicraft ID Card Distribustion
|| हस्तकला ओळखपत्र वाटप शिबिर ||हस्तकला ओळखपत्र नोंदणी शिबिर दि. 04/09/2020 रोजी,आयुश कला केँद्र खंबाळे येथे हस्तकला विकास आयुक्तालय व आयुश वारली चित्रकला क्लस्टर मार्फत आयोजित घेण्यात आले होते. या शिबिरात नोंदणी केलेल्या कलाकारांची ओळखपत्र मान्यता मिळून सदर कार्यालयातून प्राप्त झाली आहेत. COVID संबंधित सगळ्या सूचनांचे/नियमांचे पालन करून यादीत नावे आपले ओळखपत्र घेऊन जावे. दिनांक : ५/०७/२०२१...
Subscribe to:
Posts (Atom)